अकोलेकर आता ऑनलाईन अन्नपदार्थ ऑर्डर करा FoodOrderKar वरून…
काय तुम्ही घरात बसून तुमच्या आवडत्या हॉटेल मधील जेवणाचा आस्वाद घेऊ इच्छिता? मग आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी…FoodOrderKar च्या मदतीने आता तुम्ही तुमच्या आवडीच्या हॉटेल मधील जेवण घरपोहोच ऑर्डर करू शकता फक्त काही क्लिक्स वर… FoodOrderKar मोबाईल App आणि वेबसाईट अशा दोन्ही माध्यमांत उपलब्ध आहे! तुम्ही आमच्या इन्स्टंट डिलिव्हरी सेवेसह, तुम्ही तुमचे आवडते जेवण अगदी तुमच्याRead More